International Day of Yoga: अमृता फडणवीसांनी असा साजरा केला जागतिक योग दिन

साम टिव्ही ब्युरो

आंतरराष्ट्रीय योग दिन

देशभरात आज आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जात आहे.

Pankaja Munde | Instagram

अमृता फडणवीस

अमृता फडणवीस यांनीही आज योगासने करून हा दिवस साजरा केला आहे.

Amruta Fadnavis | Instagram

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रागंण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला योग्य दिन.

Eknath Shinde | Twitter

देवेंद्र फडणवीस

दरवर्षी प्रमाणे यंदाही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साजरा केला योग दिन.

Devendra Fadnavis | Twitter

पंकजा मुंडे

संभाजीनगर पंकजा मुंडे यांनी केलं योगासन.

Pankaja Munde | Instagram

नवनीत राणा

खासदार नवनीत राणा यांनी योगासन करताना केला व्हिडीओ शेअर.

Navneet Rana | Instagram

शायना एनसी

भाजप नेत्या शायना एनसी यांनीही केलं योगासन.

Shaina Nc | Instagram

अजिंक्य रहाणे

भारताचा अनुभवी फलंदाज अजिंक्य रहाणे यानेही केलं योगासन.

Ajinkya Rahane | Twitter

Next: हे लपलेलं सौंदर्य आतापर्यंत होतं तरी कुठं?

Vani Bhojan | Instagram
येथे क्लिक करा