Amruta Fadanvis: लिंबू कलरच्या साडीत खुललं अमृता फडणवीसाचं सौंदर्य

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आवड

अमृता फडणवीस यांना गाण्याची आवड आहे.

Amruta Fadanvis | Instagram

चाहतावर्ग

अमृता फडणवीस यांच्या गाण्याचा मोठा चाहतावर्ग आहे.

Amruta Fadanvis | Instagram

सोशल मीडियावर

सोशल मीडियावर अमृता फडणवीस कमालीच्या सक्रिय असतात.

Amruta Fadanvis | Instagram

वेगवेगळ्या अंदाजातील फोटो शेअर करत अमृता चाहत्यांची मने जिंकतात.

Amruta Fadanvis | Instagram

सौंदर्य

लिंबू कलरच्या साडीत अमृता फडणवीसाचं सौंदर्य आणखीणच खुललं आहे.

Amruta Fadanvis | Instagram

लाईक आणि कमेंट्स

सोशल मीडियावर त्यांच्या फोटोंवर चाहते लाईक आणि कमेंट्सची बरसात करत आहेत.

Amruta Fadanvis | Instagram

चर्चेत

अमृता फडणवीस या त्यांच्या कधी स्टायलिश, तर कधी वक्तव्यामुळे चर्चेत असतात.

Amruta Fadanvis | Instagram

NEXT: Shruti Marathe| श्रुतीचं अस्सल मराठमोळ सौंदर्य; एकदा पाहाच