ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
मराठमोळी अभिनेत्री अमृता देशमुख नेहमीच चर्चेत असते. ती नेहमी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते.
अमृताने अनेक मालिका, चित्रपट आणि नाटकांमध्ये काम केले आहे.
अमृता देशमुख बिग बॉस मराठीमध्येही झळकली होती.
अमृता देशमुखने नवरा प्रसाद जवादेसोबत गणेशोत्सव साजरा केला. अमृताच्या घरीदेखील बाप्पाचे आगमन झाले होते.
अमृता देशमुखने नुकतेच हिरव्या रंगाच्या पैठणी साडीतील फोटो शेअर तेसे आहेत.
अमृता देशमुखने छान पैठणी साडी नेसली आहे. त्यावर गळ्यात छान चिंचपेटी घातली आहे.
अमृताने केसांचा छान आंबाडा बांधला आहे.त्यावर गजरा माळला आहे.
अमृता या लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. पैठणी साडीत अमृताचं सौंदर्य खुललं आहे.