Amravati Summer Tourism: अमरावतीजवळची 'ही' सुंदर 8 ठिकाणे फिरण्यासाठी ठरतील बेस्ट, निसर्गसौंदर्य पाहून मन होईल प्रसन्न

Sakshi Sunil Jadhav

उन्हाळ्यातली सहल

उन्हाळा सुरु झाली की, लोक आपल्या गावी जावून छान दिवस घालवतात. पण तुम्ही अमरावतीत जाणार असाल तर ही सुंदर ठिकाणे नक्की पाहाच.

best places near Amravati

चिखलदरा

विदर्भातील एकमेव हिल स्टेशन म्हणून प्रसिद्ध असलेलं चिखलदरा मार्चमध्ये थंडावा देतं. धुक्याने वेढलेली दऱ्या, कॉफी पॉइंट्स आणि हिरवाई पाहून तुम्हाला छान वाटेल.

Chikhaldara hill station Maharashtra

मेळघाट व्याघ्र प्रकल्प

वन्यजीव प्रेमींसाठी स्वर्गच आहे. ईथे वाघ, अस्वल, हरिण यांसारखे प्राणी आणि घनदाट जंगल मार्चमध्ये सफारीसाठी उत्तम अनुभव देतात.

Melghat Tiger Reserve safari

गाविलगड किल्ला

इतिहास आणि निसर्ग यांचा सुंदर संगम तुम्हाला ईथे पाहायला मिळेल. किल्ल्यावरून दिसणारे डोंगर आणि खोल दऱ्या अप्रतिम दृश्य देतात.

Maharashtra tourism destinations

शक्कर तलाव

शहराजवळील शांत आणि सुंदर तलाव. सकाळ-संध्याकाळ येथे फिरताना गार वारा आणि पाण्याचं सौंदर्य अनुभवता येतं.

Maharashtra tourism destinations

वान अभयारण्य

हिडन जेम मानलं जाणारं हे ठिकाण निसर्गप्रेमींसाठी खास आहे. शांत वातावरण, पक्ष्यांचा किलबिलाट आणि हिरवळ मन शांत करते.

Maharashtra tourism destinations

भीमकुंड धबधबा

डोंगरांमधून वाहणारा हा धबधबा मार्चमध्येही सुंदर दिसतो. ट्रेकिंग आणि फोटोग्राफीसाठी हा उत्तम स्पॉट आहे.

Maharashtra tourism destinations

पंचबोल पॉइंट

इको पॉइंटसाठी प्रसिद्ध असलेलं हे ठिकाण सूर्योदय आणि सूर्यास्तासाठी बेस्ट आहे. आवाजाचा प्रतिध्वनी ऐकण्याचा मजेशीर अनुभव मिळतो.

Maharashtra tourism destinations

हरिकेन पॉइंट

खोल दऱ्या आणि ढगांनी भरलेलं दृश्य पाहून मन हरखून जातं. फोटो काढण्यासाठी परफेक्ट लोकेशन आहे.

Maharashtra tourism destinations

NEXT: खुशखबर! Jio युजर्सना 3 महिन्याच्या रिचार्जसाठी मोजावे लागणार फक्त इतके रुपेय, मिळणार अनेक भन्नाट सुविधा

Jio Portal | GOOGLE
येथे क्लिक करा