Amla Powder And Turmeric Benefits For Cold And Caugh: सर्दी आणि खोकल्यावर करा आवळा पावडर आणि हळदीचा सोपा उपाय, कोमट पाण्यात एकत्र करून पिण्याचे आरोग्यदायी फायदे

Manasvi Choudhary

सर्दी खोकला

हवामानातील बदल, दूषित हवा आणि कमकुवत रोगप्रतिकारशक्ती यामुळे सर्दी- खोकल्याचा त्रास वाढतो.

Cold | pinterest

आयुर्वेदिक उपाय

सर्दी, खोकला समस्येवर बाजारातील औषधांऐवजी आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असणारे नैसर्गिक आणि आयुर्वेदिक उपाय अतिशय गुणकारी ठरतात.

Amla Powder And Turmeric Benefits For Cold And Caugh | pinterest

आवळा पावडर आणि हळदीचा उपाय करा

आवळा पावडर आणि हळदीचा उपाय सर्दी- खोकल्यावर अत्यंत प्रभावी आहे.

Amla Powder Benefits | Saam Tv

सोपा उपाय

एका पेल्यात १ ग्लास कोमट पाणी घ्या. त्यात आवळा पावडर आणि हळद पावडर व्यवस्थित मिक्स करा.

amla powder | Saam Tv

कसे आणि कधी घ्यावे?

हे मिश्रण रोज सकाळी उपाशीपोटी आणि संध्याकाळी नियमितपणे घ्यावे.

Amla Powder And Turmeric Benefits For Cold And Caugh | Google

सर्दी, कफ आणि खोकल्याचा त्रास दूर होतो

सलग एक आठवडा हा उपाय केल्यास सर्दी, कफ आणि खोकल्याचा त्रास दूर होण्यास मदत होते.

cold | pinterest

असा होतो फायदा

आवळ्यात व्हिटॅमिन 'सी' मुबलक प्रमाणात असते, जे इम्युनिटी वाढवते. तर हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात, जे घशातील संसर्ग दूर करतात.

Amla Powder And Turmeric Benefits For Cold And Caugh

NEXT: Guava Benefits For Diabetes And Cholesterol: दररोज पेरू खाल्ल्याने रक्तातील साखर आणि कोलेस्ट्रॉलवर काय परिणाम होतो?

Benefits Of Guava | pintrest
येथे क्लिक करा...