Ruchika Jadhav
अमेरिकेची आर बोनी गॅब्रिएलनं मिस युनिव्हर्स 2022 ची मानकरी ठरली आहे.
यंदा मिस युनिव्हर्ससाठी सुप्रसिद्ध ज्वेलर्स Mouawad याने मुकूट डिझाईन केलाय.
यामध्ये ४८.२४ कॅरेट पांढरे डायमंड आहेत.
R’Bonney Gabrielआर बोनी गॅब्रिएल ही 28 वर्षाची आहे.
आर बोनी गॅब्रिएल टेक्सास येथील फॅशन डिझायनर आहे.
20 मार्च 1994 रोजी आर बोनी गॅब्रिएलन तिचा वाढदीवस साजरा करते.
आर बोनी गॅब्रिएलची आई अमेरिकन आहे.
तिचे वडील फिलिपिनो आहेत.