Rachel Ann Mullins: 'पठान'मध्ये झळकणारी 'ही' प्रसिद्ध मॉडेल कोण?, अभिनयाने नाही तर...

Chetan Bodke

सध्या बॉलिवूडमधील 'पठान' चित्रपट कमालीचा चर्चेत आहे.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

चित्रपटाने अवघ्या काही दिवसातच २०० कोटींचा टप्पा पार केला आहे.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

या चित्रपटात काही दिग्गज बॉलिवूड कलाकारांसह हॉलिवूड कलाकारही चित्रपटात झळकले.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

या चित्रपटात एका हॉलिवूड मॉडेलने सर्वांचेच लक्ष वेधले आहे.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

हॉलिवूड अभिनेत्री आणि मॉडेल रेचेलने चित्रपटात धाडसी, दबंग मुलीची भूमिका साकारली आहे.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

हिने भारतात या चित्रपटासाठी ऑडिशन दिले होते.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

रेचेल अनेक आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये झळकली होती.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

ही मॉडेल यापूर्वी एका सोनी लिव्ह वरील एका वेबसीरिजमध्येही झळकली आहे.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

मॉडेलने खूप कमी वयातच आपल्या यशस्वी कारकिर्देला सुरुवात केली होती.

Rachel Ann Mullins Photos | Instagram/ @rachelannmullins

NEXT: Vidula Chougule: 'सुंदर क्या मुखडा है, ये चांद का तुकडा है...' विदुलाचे फोटो पाहून चाहत्याने केली स्तुती...

येथे क्लिक करा...