Ameesha Patel Photos : अमिषा पटेलचं हटके फोटोशूट; बोल्ड फोटोंनी घातला सोशल मीडियावर धुमाकूळ

Vishal Gangurde

अमिषा पटेलने नुकतेच काही बोल्ड फोटो शेअर केले आहेत.

Ameesha Patel | Instagram/@ameeshapatel9

अमिषाच्या या बोल्ड फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे.

Ameesha Patel | Instagram/@ameeshapatel9

अमिषाच्या फोटोसहित तिच्या फिटनेसची देखील चर्चा होत आहे.

Ameesha Patel | Instagram/@ameeshapatel9

अमिषाचे नवे बोल्ड फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Ameesha Patel | Instagram/@ameeshapatel9

अमिषाच्या बोल्ड फोटोंवर चाहत्यांनी कमेंट्सचा वर्षाव केला आहे .

Ameesha Patel | Instagram/@ameeshapatel9

अमिषा सध्या गदर २ सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.

Ameesha Patel | Instagram/@ameeshapatel9

अमिषा काही दिवसांपूर्वी बिग बॉस १६च्या मंचावर दिसून आली होती.

Ameesha Patel | Instagram/@ameeshapatel9

अमिषा पटेलचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Ameesha Patel | Instagram/@ameeshapatel9

Next : पैठणीत खुललं उर्मिलाचं सौंदर्य

Urmila Kothare | Instagram/@urmilakothare