GK: 'हा' अनोखा पक्षी कोणता? १० महिने सतत आकाशात उडतो आणि झोपतो, जाणून घ्या

Dhanshri Shintre

प्रजाती

जगभरात अनेक पक्ष्यांच्या प्रजाती आढळतात, त्यापैकी काही दुर्मिळ असून त्यांच्या वैशिष्ट्यांमुळे ते अतिशय खास मानले जातात.

अनोख्या पक्ष्याची माहिती

आज आम्ही अशा अनोख्या पक्ष्याची माहिती देणार आहोत, जो झोपताना आणि खातानाही १० महिने आकाशात उडत राहतो.

अपस-अपस

या पक्ष्याला कॉमन स्विफ्ट म्हणतात, तर काही ठिकाणी त्याला 'अपस-अपस' या नावानेही ओळखले जाते.

आकाराने

कॉमन स्विफ्ट हा पक्षी तब्बल १० महिने अखंड आकाशात उडू शकतो आणि तो प्रामुख्याने युरोपमध्ये आढळतो.

आकार

हा पक्षी आकाराने फिंकसारखा दिसतो आणि त्याच्या अद्वितीय वेग व दीर्घकाळ उडण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध आहे.

सतत आकाशात उडू शकतो

हा पक्षी १० महिने सतत आकाशात उडू शकतो आणि त्याची झोपण्याची अनोखी पद्धत अनेकांना थक्क करते.

थोडावेळ झोप

मीडिया रिपोर्टनुसार, हा पक्षी उंच आकाशात पोहोचल्यानंतर खाली उतरताना थोडावेळ झोप घेतो, ही त्याची खास वैशिष्ट्ये आहेत.

कीटक पकडून खातात

कॉमन स्विफ्ट पक्षी आकाशात उडत असतानाच कीटक पकडून खातात आणि त्याच्यावर आपला मुख्य आहार अवलंबून ठेवतात.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड

कॉमन स्विफ्टच्या अद्भुत लांब उडण्यामुळे त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदवण्यात आले आहे.

NEXT: सोन्याचे दागिने गुलाबी कागदातच गुंडाळले जातात? जाणून घ्या यामागचं खरं कारण

येथे क्लिक करा