कोमल दामुद्रे
आपल्यापैकी अनेकांना नखांवर नखे घासण्याची सवय असते. याला योगाचा एक भाग म्हणून ओळखले जाते.
नखांवर नखे घासण्याचे आरोग्याला अनेक फायदे होतात जाणून घेऊया त्याबद्दल
नखांवर नखे घासल्याने शरीरातील डायहायड्रोटेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी नियंत्रणात राहाते. यामुळे केसांची वाढ सुधारते. केसगळतीपासून सुटका होते.
नखांवर नखे घासल्याने रिफ्लेक्सोलॉजी रिफ्लेक्स क्षेत्रावर दबाव येतो. ज्यामुळे ताण तणाव कमी करण्यास मदत होते.
नखांवर नखे घासल्याने शरीरातील अवयवांना आराम मिळतो. तसेच रक्ताभिसरण सुरळीत होण्यास मदत होते.
नखांवर नखे घासल्याने त्वचेच्या समस्या दूर होतात. पिंपल्स कमी होतात
नियमितपणे बालयम योग्य पद्धतीने अकाली पिकाणाऱ्या केसांपासून सुटका होऊ शकते.
नखांवर नखे घासल्याने निद्रानाशाची समस्या दूर करता येते तसेच मेंदू शांत होऊन चांगली झोप लागते.