Manasvi Choudhary
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणे निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.
सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाणी प्यायल्याने शरीरातील घाण बाहेर पडते आणि शरीरात साठलेली चरबी कमी होऊ लागते.
गरम पाणी प्यायल्याने पचनशक्ती मजबूत होते. त्यामुळे पचनसंस्था सुरळीत होते.
बद्धकोष्ठता, अपचनाच्या समस्येत आराम मिळतो. शौच प्रक्रिया सुलभ होते.
रोज कोमट पाणी प्यायल्याने दात दीर्घकाळ निरोगी राहतात.
नियमितपणे एक ग्लास कोमट पाणी प्यायल्याने नाक बंद होणे आणि सायनसच्या समस्यांपासून आराम मिळेल.
गरम पाणी प्यायल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचेवरील डागांची समस्या दूर होते.