Alu Leaf Benefits | अळूची पाने ठरतील आरोग्यासाठी वरदान!

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

फायदे

अळू आरोग्यासाठीही लाभदायक आहे. आयुर्वेदातही याचे महत्व सांगण्यात आले आहे. याच्या सेवनाने अनेक आरोग्य समस्यांपासून सुटका होते. या भाजीचे कोणते फायदे आहेत, जाणून घेवूयात.

Alu Leaf Benefits | Yandex

ब्लड प्रेशर

ब्लड प्रेशर नियंत्रित राहते. तणावाची समस्या होत नाही.

Blood Presure | Yandex

वजन

यातील फायबरमुळे मेटाबॉलिज्म सक्रिय राहते. यामुळे वजन नियंत्रणात राहते.

Weight | Yandex

पोटाच्या समस्या

पोटांच्या समस्यांवर गुणकारी आहे. पचनक्रिया सुरळीत होते.

Stomach Problem | Yandex

पूरळ

अळूची पाने जाळून त्यांची राख नारळाच्या तेलामध्ये मिसळून लावल्यास पूरळ नाहीसे होण्यास मदत होईल.

Pimple | Yandex

दृष्टी

यातील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते. डोळ्यांच्या मांसपेशी मजबूत होतात.

Vision | Yandex

सांधेदुखी

सांधेदुखीत दररोज अळूच्या पानांचे सेवन केल्यास आराम मिळेल.

Joint Pain | Yandex

Next : Mrunmayee Deshpande | तू जगातील एकमेव सुंदर नाहीस; पण तुझ्यापेक्षा दुसरं कुणीच नाही

Mrunmayee Deshpande | Instagram @mrunmayeedeshpande
येथे क्लिक करा...