साम टिव्ही ब्युरो
अळूच्या पानांची वडी सर्वांनीच खाल्ली असेल. काही व्यक्ती या पानांची भाजी देखील बनवतात.
अळूचं फदफद बनवण्यासाठी पाने स्वच्छ धुवून चिरून घ्यावीत.
भाजीसाठी शेंगदाणे महत्वाचे आहेत. त्याने चांगली चव येते.
शेंगदाने आणि खोबरं बारिक करुन घ्यावं.
तसेच तेलाच कांदा आणि जिरे मोहरीची फोडणी द्यावी.
नंतर अळूच्या पानांची देखील ग्रेवी बनवावी आणि फोडणीत हे मिश्रण टाकावे.
चविनुसार मिठ, तिखट टाकल्यावर तयार होईल तुमचं अळूचं फदफद