Vishal Gangurde
आपल्या आरोग्याला फायदेशीर असणाऱ्या बदामाची खाण्याचीही एक पद्धत आहे.
बदाम चुकीच्या पद्धतीने खाल्याने तुमच्या आरोग्याचे नुकसान होऊ शकते.
बदाम खाणाऱ्या व्यक्तीची पचनसंस्था निरोगी राहते.
बदामाच्या रक्तातील साखरेची पातळी कमी करण्यास फायदेशीर ठरते.
बदाम खूप खाल्ल्याने पोटाशी संबंधित आजार, वजन वाढणे या सारख्या समस्या उद्भवू शकतात.
गोड बदाम खाल्ल्याने साखरेची पातळी वाढते. तर खारट बदाम रक्तदाब वाढवू शकतो.
हिवाळ्यात बदाम सालासह खाल्ल्याने शरीर हे उबदार राहते.
पावसाळा आणि उन्हाळा या दोन्ही ऋतूत भिजवलेले व सोललेले बदाम खावेत.