Ruchika Jadhav
आलियाचा नो मेकअप लूक चाहत्यांना फार आवडला आहे.
या सुंदर साडीवर तिने चंदेरी रंगाचा बाजूबंद देखील घातला आहे.
आलिया नेहमीच सोशल मीडियावर चर्चेचा विषय असते.
तिने एक फोटो पोस्ट करताच चाहते त्यावर लाईक्सचा वर्षाव करतात.
आलियाने आजवर बॉलिवूडला अनेक यशस्वी चित्रपट दिले आहेत.
गोल्डन रंगाच्या या ड्रेसमध्ये आलियाचं सौदर्य खुलून आलं आहे.
डिपनेक ड्रेस हेवी कानातले घालून आलियाने आरशात पाहताना पोज दिली आहे.
आलियाने दाक्षिणात्या चित्रपटामध्ये देखील आपलं नशिब आजमावलं आहे.