Manasvi Choudhary
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट इंडस्ट्रीतील टॉपची अभिनेत्री आहे.
शुक्रवारी अलिया GQ Men Of The Year या ॲवार्ड फंक्शनला उपस्थित होती.
रेड कार्पेटवर अलियाच्या स्टायलिश अंदाजाने साऱ्यांचेच लक्ष वेधून घेतले
ब्राऊन मिनी जंपसूटमध्ये आलिया सिझलिंग लूकमध्ये हॉट दिसत आहे.
अलियाने मेकअपसह एअररिंग्स आणि ब्रेसलेट कॅरी केला आहे. लूकला कम्प्लिट करण्यासाठी आलियाने ड्रेसवर मॅचिंग हाय हिल्स घातले आहेत.
आलियाचा नवा अंदाज पाहून चाहते क्लीनबोल्ड झाले आहेत.
सोशल मीडिया इन्स्टाग्रामवर आलियाने फोटो शेअर केले आहेत.