साम टिव्ही ब्युरो
बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट नेहमीच तिच्या हटके लूकसाठी चर्चेत असते.
आलियाच्या मॅटर्निटी फॅशन स्टाइलची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
आलिया भट्टने सोशल मीडियावर तिच्या मॅटर्निटी ब्रँड शूटचे फोटो नुकतेच शेअर केले आहेत.
फोटोमध्ये आलियाने तिचा बेबी बंप फ्लॉन्ट केला आहे.
आलिया भट्ट आणि रणबीर कपूर एप्रिलमध्ये लग्नबंधनात अडकले.
त्यानंतर दोन महिन्यातच या कपलने गुड न्यूज दिली.