Pooja Dange
आलिया भटने पहिल्यांदाच मेट गाला २०२३ सहभागी झाली होती.
मेट गालामधील तिचा ड्रेस खूप खास होता.
सुपरमॉडेल क्लॉडिया शिफरच्या 1992 च्या चॅनेल ब्रायडल लूकपासून इन्स्पायर होऊन गाऊन बनविण्यात आला होता.
हा गाऊन बनविण्यासाठी १ लाख मोत्यांचा वापर करण्यात आला होता.
विशेष म्हणजे हा संपूर्ण गाऊन भारतात बनविण्यात आला होता.
या गाऊनमध्ये आलिया नववधूसारखी दिसत होती.
आलियाच्या हातातील ग्लोव्ह्ज देखील आकर्षक होतात.
तसेच तिने बोटात मोत्यांच्या अंगठ्या घातल्या होत्या.
आलियाच्या मेकअप नॅचरल होता, केसात तिने मोत्यांचा बोव लावला होता.
या लूकमध्ये आलिया खूपच सुंदर होती.