Gangappa Pujari
आलिया भट्ट ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
आलिया गेल्या दहा वर्षांपासून अभिनयाच्या विश्वात कार्यरत आहे.
तीने २०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द इयर' या सिनेमातून करिअरला सुरुवात केली होती.
करण जोहर यानं दिग्दर्शित केलेला हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर खूपच यशस्वी ठरला होता.
त्यानंतर आलियानं एकापाठोपाठ एक हिट सिनेमे दिले.
सध्या आलिया रॉकी और रानी की प्रेम कहानी या चित्रपटामुळे चर्चेत आली आहे.
चित्रपटात ती रणवीर सिंहसोबत झळकणार असून दोघेही जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत.
चित्रपट प्रमोशन दरम्यानच्या तिच्या लूकने सर्वांचेच लक्ष वेधले आहे...
आलियाच्या या लूकवर चाहत्यांनीही जोरदार प्रतिक्रिया दिल्या आहेत...