Alia Bhatt Baby shower: 'मॉम टू बी' आलिया भट्टचं डोहाळे जेवण; फोटो पाहिलेत का?

साम टिव्ही ब्युरो

बॉलिवूडचे क्यूट कपल अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री आलिया भट्ट लवकरच आई बाबा होणार आहेत.

Alia Bhatt And Ranbir Kapoor | Saam Tv

नुकताच आलिया भट्टच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम मुंबईतील वास्तु येथे पार पडला

Alia Bhatt Baby Shower | Saam Tv

आलिया पिवळ्या रंगाचा अनारकली सूट मध्ये सुंदर दिसत आहे.

Alia Bhatt Baby Shower | Saam Tv

आलियाच्या चेहऱ्यावरील प्रेग्नंसी ग्लो तिच्या सौंदऱ्यात भर घालत आहे.

Alia Bhatt Baby Shower | Saam Tv

आलियाचे डोहाळे जेवणाचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Alia Bhatt Baby Shower | Saam Tv

फोटोमध्ये आलिया रणबीरबरोबर होणाऱ्या बाळाची आत्या रिद्धीमा कपूर साहनी दिसत आहे.

Alia Bhatt Baby Shower | Saam Tv

आलियाच्या डोहाळे जेवणाला कुटुंबातील सदस्यांबरोबर करण जोहरदेखील उपस्थित होता.

Alia Bhatt Baby Shower | Saam Tv

लग्नानंतर दोन महिन्यांनी आलिया रणबीरने सोशल मीडियावर खास पोस्ट शेअर करत गोड बातमी दिली होती

Alia Bhatt And Ranbir Kapoor | Saam Tv
येथे क्लिक करा.