Alia Bhatt: आलिया भट्टची ख्रिसमस पार्टी, पतीसोबत रोमँटिक अंदाजमध्ये दिल्या पोझ

Chetan Bodke

अभिनेत्री आलिया भट्ट

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट सध्या बरीच चर्चेत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

ख्रिसमस पार्टीचे आयोजन

नुकतंच तिने आपल्या जवळच्या व्यक्तींसाठी ख्रिसमस पार्टीचे आयोजन केले होते.

Alia Bhatt | Instagram/ @aliaabhatt

हिरव्या रंगाचा ड्रेस

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, हिरव्या रंगाचा सुंदर ड्रेस वेअर केलेला दिसत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

ख्रिसमस स्पेशल फोटोशूट

यावेळी तिने ख्रिसमस ट्रीसोबत हटके फोटोशूट सुद्धा केलेली दिसत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

आई आणि बहिणीसोबत खास फोटोशूट

शेअर केलेल्या नव्या फोटोंमध्ये, आई आणि बहिणीसोबत सुंदर फोटो शेअर केलेले दिसत आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

अयान मुखर्जीसोबत फोटो

यावेळी पार्टीमध्ये दिग्दर्शक अयान मुखर्जीनेही हजेरी लावली आहेत.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

रणबीर- आलियाचा रोमँटिक फोटोशूट

सोबतच, रणबीर- आलियाने केलेले रोमँटिक फोटोशूटही चर्चेत आले आहे.

Alia Bhatt Photos | Instagram/ @aliaabhatt

राहाचे फोटो

नुकतंच ख्रिसमसच्या मुहूर्तावर आलिया- रणबीरने चाहत्यांना लेक राहाचा चेहरा दाखवला आहे.

Alia Bhatt Photos | Instagram

सेम टू सेम आलियासारखीच दिसते

राहाला पाहताच अनेक नेटकऱ्यांनी "सेम टू सेम आलियासारखीच दिसते." अशाप्रकारच्या कमेंट्स केल्या आहेत.

Alia Bhatt Photos | Instagram