ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अक्षय्य तृतीयेच्या शुभमूहूर्तावर कोणत्या राशीच्या लोकांनी काय काम करावे जाणून घ्या
लक्ष्मी देवीची पूजा करणे. नवीन व्यवसायाची सुरुवात करणे
सोने-चांदी, घर किंवा वाहन खरेदी करा.
नवीन व्यवसाय सुरु करा. काहीतरी नवीन कामाची सुरुवात ही लाभदायी ठरु शकते.
दानधर्म करा. नवीन वस्तू खरेदी करा.
धार्मिक कार्य करा. देवाची भक्ती करा.
नवीन वस्तू खरेदी करणे फायद्याचे ठरेल.
धार्मिक वस्तू खरदे करा. यामध्ये पितांबर, यज्ञाची सामग्री याचा समावेश आहे.
मकर राशीच्या व्यक्तींना काळ्या किंवा निळ्या रंगाच्या वस्तू खरेदी कराव्यात. यामुळे कामात स्थैर्य येईल.
तांबे, नवीन इलेक्ट्रॉनिक वस्तू किंवा गॅजेट खरेदी करा.
धार्मिक चित्र, पिवळ्या रंगाच्या वस्तू खरेदी करा. यामुळे देवाची कृपा तुमच्यावर राहिल.
सदर माहिती साम टीव्ही फक्त वाचकांपर्यंत पोहचवण्याचे काम करत आहे. आम्ही याची पुष्टी करत नाही.