Tanvi Pol
अक्षय्य तृतीया म्हणजेच वैशाख शुद्ध तृतीया होय.
अक्षय्य तृतीया हा साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो.
अक्षय्य तृतीया ही तिथी सोने खरेदीसाठी अत्यंत शुभ मानली जाते.
मात्र याच दिवशी सोने खरेदी करणे का सर्वोत्त मानले जाते ते तुम्हाला माहिती आहे का?
एका मान्यतेनुसार, या दिवशी केलेली खरेदी भविष्यकाळात सौभाग्य आणि समृद्धी आणते.
शिवाय या दिवशी कोणतेही कार्य सुरु करायचे असल्यास ते पुर्ण होते असेही मानले जाते.
शिवाय या दिवशी कोणतेही कार्य सुरु करायचे असल्यास ते पुर्ण होते असेही मानले जाते.