Akshaya Deodhar: अशी टकमक बघतेस तरी कुणाला?

Ruchika Jadhav

अक्षया

गुलाबी अन् निळ्या रंगात सजली अक्षया.

Akshaya | Instagram

दागिने

हा लूक पूर्ण करण्यासाठी अक्षयाने विविध दागिने घातले आहेत.

Akshaya | Instagram

भाळी निळ्या रंगाची टिकली

भाळी निळ्या रंगाची टिकली फार शोभून दिसतेय.

Akshaya | Instagram

चार चाँद लागलेत

केसात गजरा माळून अभिनेत्रीच्या रुपाला चार चाँद लागलेत.

Akshaya | Instagram

मालिका विश्वात

अक्षयाने मराठी मालिका विश्वात दमदार कामगिरी केली आहे.

Akshaya | Instagram

फोटो

आपल्या चाहत्यांसाठी ती नेहमीच वेगवेगळ्या आउटफीटमध्ये फोटो पोस्ट करत असते.

Akshaya | Instagram

काळजात हक्काचं स्थान

आपल्या एका नजरेत तिने अनेकांच्या काळजात हक्काचं स्थान निर्माण केलं आहे.

Akshaya | Instagram

मोठ्या पडद्यावर

लवकरच अक्षया मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे.

Akshaya | Instagram

Rajeshwari Kharat: सिंपल वेणीमध्ये शालू किती देखणी दिसते ना!

Rajeshwari Kharat | Instagram