साम टिव्ही ब्युरो
हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने हेअर कलर केले आहेत.
नुकतेच तिने एका काळ्या रंगाच्या साडीवर हॉट फोटोशूट केले आहे.
गोल्डन आणि ब्लॅक साडीमध्ये तिचं रुप आणखीन खुलून आलं आहे.
तसेच एका हातात तिने चॉकलेटी रंगाच्या बांगड्या आणि दुसऱ्या हातात एक वॉच घातलं आहे.
दमदार अभिनयासह ती आपल्या ड्रेसींगकडे देखील विशेष लक्ष देते.
अक्षरा तिच्या बिधान्स्त स्वभावासाठी ओळखली जाते.
अक्षराने आजवर आपल्या अभिनयाच्या जोरावर यशाचं उंच शिखर गाठलं आहे.
दमदार अभिनयासह ती आपल्या ड्रेसींगकडे देखील विशेष लक्ष देते.
साडी प्रमाणेच ती बाकीच्या आऊटफीटमध्ये देखील सुंदर निवड करते.