Akanksha Sharma : 'फिटनेस फ्रिक' आकांक्षा शर्माचं हटके फोटोशूट; टोन्ड फिगरवर चाहत्यांच्या खिळल्या नजरा

साम टिव्ही ब्युरो

अभिनेत्री आणि मॉडेल आकांक्षा शर्माने सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत.

आकांक्षाने फेदर मिनी ड्रेसमध्ये सुपरहॉट दिसत आहे

आकांक्षा या फोटोमध्ये ग्लॅमरस दिसत आहे

वेगवेगळ्या पोझमध्ये आकांक्षाने तिची परफेक्ट फिगर फ्लॉन्ट केली आहे.

सोशल मीडियावर आकांक्षाचे फोटो व्हायरल होत आहेत.

येथे क्लिक करा...