Ruchika Jadhav
बिग बॉस १६ मध्ये झळकल्यानंतर आकांक्षाची मोठी चर्चा होऊ लागली.
आकांक्षा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असते.
तिने मिका सींगच्या स्वयंवरमध्ये भाग घेतला होता.
या नंतर साल २०२२ मध्ये दोघांनीही आपण चांगले मित्र असल्याचं सर्वांसमोर जाहीर केलं.
आकांक्षा तिच्या खासगी आयुष्यातीलही अनेक गोष्टी चाहत्यांशी शेअर करते.
जॅकलीन ही आकांक्षाची फेवरेट अभिनेत्री आहे.
आकांक्षाने दाक्षिनात्य चित्रपटातून आपल्या अभिनयाची सुरूवात केली.
लवकरच ती बॉलिवूडच्या बीग बजेट चित्रपटात झळकणार असल्याची चर्चा सुरू आहे.