Ajit Agarkar Love Story: मित्राच्या बहिणीवर जडला जीव, धर्माची बंधने झुगारुन केलं लग्न

Priya More

अजित आगरकची नियुक्ती

भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या नव्या मुख्य निवडकर्ता म्हणून अजित आगरकरची नियुक्ती झाली आहे.

Ajit Agarkar Love Story | Social Media

अजित आगरकरची लव्हस्टोरी

टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू अजित आगरकरची लव्हस्टोरी खूपच रंजक आहे.

Ajit Agarkar Love Story | Social Media

मित्राच्या बहिणीवर जडला जीव

अजित आगरकर आपल्या मुस्लिम मित्राच्या बहिणीच्याच प्रेमात पडला. सुरुवातीला मैत्री आणि नंतर त्याने तिच्यासोबत लग्न केलं.

Ajit Agarkar Love Story | Social Media

प्रेमासाठी धर्माचा भिंत तोडली

अजित आगरकरने प्रेमासाठी धर्माची भिंत तोडून मुस्लिम मुलीशी लग्न केले आणि आजही तिच्यासोबत आनंदी जीवन जगत आहे.

Ajit Agarkar Love Story | Social Media

अशी झाली पहिली भेट

1999 मध्ये अजित आणि फातिमाची पहिली भेट झाली होती. फातिमा आपल्या भावासोबत मॅच पाहायला आली होती.

Ajit Agarkar Love Story | Social Media

लग्नााठी धर्म आला आडवा

सुरुवातीला मैत्री, मैत्रीचे रुपांतर प्रेमात त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा विचार केला. पण लग्नासाठी धर्म आडवा येत होता.

Ajit Agarkar Love Story | Social Media

लग्नाला कुटुंबाचा विरोध

अजित आगरकर यांचा जन्म एका मराठी पंडित कुटुंबात झाला. त्यांच्या लग्नाला दोघांच्याही कुटु्ंबीयांनी विरोध केला होता.

Ajit Agarkar Love Story | Social Media

दोघांवर झाली टीका

लग्न करण्यासाठी फातिमा आणि अजित यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यांच्यावर टीका देखील झाली.

Ajit Agarkar Love Story | Social Media

2002 मध्ये केलं लग्न

9 फेब्रुवारी 2002 ला अजितने फातिमासोबत लग्न केले. अजित आगरकरला राज नावाचा मुलगाही आहे.

Ajit Agarkar Love Story | Social Media

Urmila Matondkar ला रंगीला गर्ल का म्हणतात?

Urmila Matondkar | Instagram
येथे क्लिक करा...