Horoscope 17 March : 'या' राशीच्या व्यक्तींना आज सावध राहण्याची गरज

सतीश दौड-पाटील

मेष : काहींचा अध्यात्माकडे कल राहील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Mesh Rashi | Saam TV

वृषभ : व्यवसायात वाढ होईल. कौटुंबिक जीवनात सुसंवाद साधाल.

Vrushabh Rashi | Saam TV

मिथुन : आरोग्य उत्तम राहील. भागीदारी व्यवसायातील निर्णय मार्गी लागतील.

Mithun Rashi | Saam TV

कर्क : वस्तू गहाळ होणार नाही याची दक्षता घ्यावी. शत्रूपासून सावध राहा. मनोरंजनाकडे कल राहील.

Kark Rashi | Saam TV

सिंह : तुमचे कार्यक्षेत्र वाढणार आहे. अनेकांचे सहकार्य लाभेल. वस्तू गहाळ होणार नाही याची काळजी घ्या.

Sinh Rashi | Saam TV

कन्या : तुमच्या कार्यक्षेत्रात मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. नवी दिशा, मार्ग सापडेल.

Kanya Rashi | Saam TV

तुळ : गुरुकृपा लाभेल. काहींना कामानिमित्त प्रवास होतील. जिद्द व चिकाटी वाढेल.

Tul Rashi | Saam TV

वृश्‍चिक : महत्त्वाची कामे पुढे ढकलावीत. शासकीय कामे रखडण्याची शक्यता. आर्थिक संकट येण्याची शक्यता.

Vruchik Rashi | Saam TV

धनु : जोडीदाराची अपेक्षित साथ लाभेल. हाती घेतलेल्या कामात सुयश लाभेल.

Dhanu Rashi | Saam TV

मकर : कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल. काहींचा अध्यात्माकडे कल राहील.

Makar Rashi | Saam TV

कुंभ : संततिसौख्य लाभेल. काहींचे वैचारिक परिवर्तन होईल. शत्रूपीडा होण्याची संभावना. सावध राहा

Kumbh Rashi | Saam TV

मीन : नवीन हितसंबंध निर्माण होतील. महत्त्वाच्या गाठीभेटी पार पडतील.

Meen Rashi | Saam TV

NEXT : आर्चीनंतर आता ही कोण? परश्याला मिळाली नवी हिरोईन!

Sayli Patil | Instragram/@sayliipatil