Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्याच्या एका नजरेनंच होतोय हल्ला...

Ruchika Jadhav

सुंदर फोटो

ऐश्वर्याने नुकतेच तिचे सुंदर फोटो पोस्ट केलेत.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

कांस फिल्म फेस्टीवल

काही दिवसांपूर्वील तिने कांस फिल्म फेस्टीवलला हजेरी लावली आहे.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

रुपेरी पडद्यापासून दूर

अभिनेत्री लग्नानंतर रुपेरी पडद्यापासून थोडी दूर गेली.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

चाहत्यांची मने जिंकली

सुरुवातीच्या काळआत आपल्या अभिनयाच्या जोरावर तिने लाखो चाहत्यांची मने जिंकली आहेत.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

फॅमिली

ऐश्वर्या सध्या आपल्या फॅमिलीसह लाईफ एन्जॉय करत आहे.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

सोशल मीडियावर

सध्या ती सोशल मीडियावर देखील जास्त सक्रिय दिसत नाही.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

लग्नाआधी या अभिनेत्रीच्या सर्वच चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

चित्रपटाची वाट पाहतात

आजही चाहचे ऐश्वर्याच्या नवीन चित्रपटाची वाट पाहतात.

Aishwarya Rai Bachchan | Instagram

Monika Bhadoriya: परी म्हणू की सुंदरा?

Monika Bhadoriya | Instagram