Aishwarya Narkar: इन्तहा हो गई, इंतज़ार की आई न कुछ खबर...

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिनेत्री

ऐश्वर्या नारकर मराठी इंडस्ट्रीतील प्रसिद्ध नाव आहे.

Aishwarya Narkar Fashion | Instagram

मनोरंजनसृष्टीत पदार्पण

केवळ एका जाहीरातीपासून ऐश्वर्याने तिचा प्रवास सुरू केला आहे.

Aishwarya Narkar | Instagram

चाहतावर्ग

नाटक, मालिका, सिनेमा या सर्व क्षेत्रामध्ये काम करत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे.

Aishwarya Narkar Family | Instagram

 मालिका

'सातव्या मुलीची सातवी मुलगी' या मालिकेत खलनायिकेच्या भूमिकेत ऐश्वर्याने चाहत्यांकडून विशेष प्रेम मिळवले आहे.

Aishwarya Narkar Beauty | Instagram

अॅक्टिव्ह

सोशल मीडियावर ऐश्वर्या अॅक्टिव्ह असताना दिसते

Aishwarya Narkar Fashion | Instagram

अपडेट

फोटो, व्हिडीओ आणि फिटनेस संदर्भात चाहत्यांना अपडेट देत असते

Aishwarya Narkar | Instagram

लेटेस्टे फोटो

नुकतेच ऐश्वर्याने तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.

Aishwarya Narkar | Instagram

NEXT: Morning Tips: मुलींनो, सकाळी उठल्यावर 'या' गोष्टी करायला विसरू नका

येथे क्लिक करा....