Aishwarya Narkar: ऐश्वर्या नारकरचा साडीवरचा बोल्ड लूक पाहिलात का?

Vishal Gangurde

प्रसिद्ध अभिनेत्री

ऐश्वर्या नारकरचं नाव मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध आहे.

Aishwarya Narkar Saree Look | Instagram @aishwarya.narkar

ऐश्वर्याचा मोठा चाहता वर्ग

ऐश्वर्याचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे.

Aishwarya Narkar Saree Look | Instagram @aishwarya.narkar

सोशल मीडियावर सक्रिय

ऐश्वर्या सोशल मीडियावर सक्रिय असते.

Aishwarya Narkar Saree Look | Instagram @aishwarya.narkar

सिनेमा, मालिकेत करते उत्कृष्ट अभिनय

ऐश्वर्याने आतापर्यंत अनेक सिनेमा, मालिकेत काम केलं आहे.

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar

ऐश्वर्याचे फोटो होतात व्हायरल

ऐश्वर्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतात.

Aishwarya Narkar | Instagram @aishwarya.narkar

रील्स असतात चर्चेत

ऐश्वर्याचे रील्स सोशल मीडियावर चर्चेत असतात.

Aishwarya Narkar Age | Instagram @aishwarya.narkar

कमेंट्सचा वर्षाव

ऐश्वर्याच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स वर्षाव होत असतो.

Aishwarya Narkar | Instagram/@aishwarya.narkar

पन्नाशीतही दिसते तरुण

ऐश्वर्याचं आताही तरुणींना लाजवेल असं सौंदर्य आहे.

Aishwarya Narkar Family | Instagram @aishwarya.narkar

Next: मानसीने बेडवर दिली हटके पोझ

Manasi Naik | Instagram