Shivani Tichkule
ऐश्वर्या नारकरच्या ब्लॅक अँड व्हाईट फोटोंनी वेधलं चाहत्यांचं लक्ष
मराठी सिनेसृष्टीतील एव्हरग्रीन अभिनेत्री म्हणून ओळख असलेली अभिनेत्री म्हणजे ऐश्वर्या नारकर.
ऐश्वर्या नारकरच्या सौंदर्याची भुरळ आजही संपलेली नाही.
ऐश्वर्या नारकर हे मराठी मालिका, नाटक, चित्रपटसृष्टीतील एक मोठं नाव आहे.
सध्या त्या झी मराठी वाहिनीवरील ‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ या मालिकेत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर नकारात्मक भूमिका साकारत आहेत.
सोशल मीडियावर ऐश्वर्याचा मोठा चाहतावर्ग आहे.
52 वर्षीय ऐश्वर्या खूपच सुंदर दिसते.
ऐश्वर्याकडे पाहून तिच्या वयाचा अंदाज बंधने कठीण आहे.