Sakshi Sunil Jadhav
भारती Airtel ने त्यांच्या युजर्ससाठी एक भन्नाट स्वस्त आणि फायदेशीर रिचार्ज प्लान सादर केला आहे. यामध्ये तुम्हाला अनेक फायदे मिळणार आहेत.
तुम्हा हा प्लान सगळ्यात कमी किमतीत मिळवणार आहात. ज्यात तुम्हाला दिवसाला 4GB डेटा वापरता येणार आहे.
तुम्हाला या रिचार्ज प्लानमध्ये फ्री ओटीटी अॅप्स मिळणार आहेत. जे तुमचं नक्कीच कमी पैशात मनोरंजन करतील.
Airtelचा हा प्लान एकूण २८ दिवसांचा असणार आहे. ज्यात तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळणार आहे.
Airtel ची एकूण किंमत ही फक्त ४९९ रुपये असणार आहे. ही अत्यंत मोठी खुशखबर आहे.
तुम्हाला यामध्ये १०० एसएमएसची सुविधा मिळेल. त्यासोबत JioHotstar चे मोबाइल सब्सक्रिप्शन सुद्धा तुम्हाला यात मिळेल.
तुम्हाला Airtel च्या या रिचार्जमध्ये सोनी एलआयव्ही, लायन्सगेट प्ले, आहा, चौपाल, होईचोई आणि सनएनक्स्ट सारख्या ओटीटी प्लॅटफॉर्मचा वापर मोफत करता येणार आहे.
तुम्हाला गाणी ऐकायला आवडत असतील तर Apple Music चे सब्सक्रिप्शन मोफत दिले जाईल.
Airtel कंपनी तुम्हाला यात Adobe Express Premium चे सब्सक्रिप्शन मोफत देणार आहे. याची वैधता १२ महिने असेल.