Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला माहितीच असेल की जिओचा 365 दिवसांचा जबरदस्त प्लान सध्या लोकांच्या चर्चेत आहे.
आपण रिचार्ज करतो तो 28 दिवसांचा असतो. त्यामुळे पुढील 1 ते 2 दिवस आपल्याला रिचार्ज मिळत नाही म्हणून हा प्लान बेस्ट आहे.
आता जिओसोबत एअरटेलनेही 365 दिवसांचा रिचार्ज प्लान सुरु केला आहे. यामध्ये तुम्हाला अनेक सुविधाही मिळणार आहेत.
तुम्हाला या रिचार्जमध्ये दिवसाला 2.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 5G डेटा मिळणार आहे.
एअरटेलच्या रिचार्जची किंमत ही 365 दिवसांसाठी 3599 रुपयांचा प्लॅन असणार आहे.
तुम्हाला एअरटेलच्या रिचार्जमध्ये JioHotstar चं एक वर्षाचं सबस्क्रिप्शन Adobe Express Premium वापरचा येणार आहे.
तुम्हाला या प्लानमध्ये दिवसावला 2.5GB डेटा, True 5G आणि FanCode सारख्या OTT प्लॅटफॉर्मचा अॅक्सेस मिळणार आहे.
2249 रुपयांच्या प्लॅनमध्ये 30GB डेटा आणि 365 दिवसांची वैधता मिळते. 1849 रुपयांच्या प्लॅनमध्येही एक वर्षाची वैधता मिळते.