Manasvi Choudhary
एअरटेलने सर्वात स्वस्त टॉपअप प्लान लाँच केले आहेत.
एअरटेलचे कमी किंमतीचे पाच टॉपअप प्लान आले आहेत जे दैनंदिन इंटरनेट संपल्यावर वापरता येतील.
एअरटेलचा सर्वात स्वस्त टॉपअप प्लान 19 रूपयांचा आहे. 1GB डेटासह 1 दिवसासाठी हा प्लान वैध असेल.
हा एक अॅड ऑन प्लान आहे.ज्यामध्ये तुमचा दैनंदिन डेटा संपल्यानंतर तुम्ही २९ रूपयांचे रिचार्ज करू शकता
29 रुपयाचा टॉपअप प्लान 1 दिवसांच्या वैधतेसह 2GB दैनंदिन डेटासह असेल.
49 रूपयांच्या टॉपअप प्लानमध्ये 6 GB डेटा मिळत आहे. हा रिचार्ज 24 तासांच्या आतच फक्त वापरता येईल.
58 रु प्रीपेड प्लानमध्ये युजर्सला 3GB डेटाचा फायदा मिळतो.