Airtel Recharge Offer: एअरटेलची सुपरहिट स्कीम! १९५ रुपयांत इंटरनेट डेटा आणि मोफत JioHotstar

Dhanshri Shintre

१९५ रुपयांत रिचार्ज

एअरटेल प्रीपेड ग्राहकांसाठी खास रिचार्ज. फक्त १९५ रुपयांत मिळणार या प्लॅनचे फायदे, जाणून घ्या संपूर्ण माहिती काय आहे.

१५ जीबी हाय स्पीड डेटा

एअरटेलच्या या रिचार्ज प्लॅनमध्ये ग्राहकांना मिळणार तब्बल १५ जीबी हाय स्पीड डेटा, इंटरनेट वापरासाठी उत्तम संधी आहे.

नवा रिचार्ज प्लॅन

फक्त १९५ रुपयांत एअरटेलचा नवा रिचार्ज प्लॅन, मिळेल तब्बल ९० दिवसांची वैधता आणि खास सुविधा मिळणार आहे.

JioHostar मोफत

एअरटेलच्या १९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळणार ९० दिवसांसाठी JioHostar मोबाईलचा मोफत लाभ, मनोरंजनाची मजा अखंड.

4G स्पीडने डेटा

एअरटेलच्या १९५ रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ५जीऐवजी ४जी स्पीडने डेटा सेवा मिळणार, इंटरनेट अनुभव थोडा मर्यादित राहणार.

थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर उपलब्ध

हा प्लॅन एअरटेलच्या अधिकृत वेबसाइट, एअरटेल थँक्स अ‍ॅप तसेच विविध थर्ड पार्टी अ‍ॅप्सवर रिचार्जसाठी सहज उपलब्ध आहे.

१०० रुपयांचा रिचार्ज

एअरटेलच्या १०० रुपयांच्या प्लॅनमध्ये ग्राहकांना ३ महिन्यांसाठी जिओ हॉटस्टारचा मोफत लाभ मिळणार, मनोरंजनासाठी उत्तम ऑफर आहे.

NEXT:  फक्त २०० रुपयांत मिळवा महिनाभर कॉलिंग व डेटा, वाचा कोणता रिचार्च सर्वात भारी

येथे क्लिक करा