Sakshi Sunil Jadhav
तुम्हाला विकेंडला तुमच्या मित्र-मैत्रिणी किंवा फॅमिलीसोबत नवीमुंबईजवळ फिरावसं वाटत असेल तर पुढील ठिकाणी एकदम बेस्ट ठरतील.
ऐरोली हे नवी मुंबईतलं महत्त्वां रेल्वे स्थानक आहे. इथून पुढील फिरण्याची ठिकाणं 2 ते 15 किमी अंतरावर आहेत. Navi Mumbai travel
शैक्षणिक संस्था आणि आयटी कंपन्यांमुळे ओळखला जाणारा हा परिसर अभ्यासासाठी प्रसिद्ध आहे. जो ऐरोलीपासू 3 किमी अंतरावर येतो.
हजारो फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन घेण्यासाठी हे प्रसिद्ध नैसर्गिक अभयारण्य आहे. ऐरोली स्टेशनपासून सुमारे 5 किमी अंतरावर आहे.
आधुनिक फर्निचर आणि होम डेकोरसाठी हे प्रसिद्ध मोठे शॉपिंग स्टोअर आहे. ऐरोलीपासून 8 किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
कुटुंबासोबत मजा करण्यासाठी विविध राईड्स आणि गेम्स असलेले मनोरंजन पार्क आहे. ऐरोली स्टेशनपासून सुमारे 10 किमी अंतरावर आहे.
मॉर्निंग वॉक आणि फिटनेससाठी प्रसिद्ध हिरवळ असलेला शांत परिसर आहे. ऐरोलीपासून 2 किमी अंतरावर असून तिथे 5 ते 10 मिनिटांत पोहोचता येतं.
सूर्यास्ताचे सुंदर दृश्य आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण फोटोग्राफीसाठी लोकप्रिय आहे. ऐरोली स्टेशनपासून सुमारे 3 किमी अंतरावर असून 10 मिनिटांत पोहोचता येतं.
आयटी कंपन्यांचे प्रमुख हब असून आधुनिक ऑफिस स्पेस आणि कॅफेसाठी प्रसिद्ध आहे. ऐरोली स्टेशनपासून सुमारे 2 किमी अंतरावर असून 5 ते 10 मिनिटांचा प्रवास आहे.