ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पावसाळ्यात नेहमी प्रमाणे मुंबईत पाणी भरलेले पाहून एका Ai Artistने मुंबईतील Imagination ने वाहन तयार केले आहेत.
या कलाकाराचे नाव मनोज ओमरे असे आहे.
मुंबईच्या पावसासाठी आतापर्यंत कधीही न पाहिलेल्या वाहनांची कल्पना केली आहे.
मुंबईतील पावसाची परिस्थिती पाहता, एका आर्टिफिशियल इंटेलिजन्स आर्टिस्टने काही वाहनांची कल्पना केली आहे.
या Seriesचे नाव आहे ‘मुंबईसाठी या गोष्टी बनवायला हव्या होत्या’.
यात मनोजने बेस्टचे नवे रूप सादर केले आहे.
अशाच प्रकारे वेगवेगळ्या वाहनांची कल्पना केली आहे.