साम टिव्ही ब्युरो
प्रेमात ब्रेकअप झाल्यानंतर त्या मार्गातून जाणे अत्यंत कठीण असते.
ब्रेकअप झाल्यानंतर आपण काही दिवस त्याच विचारात असतो.
यावेळी आपण ब्रेकअप झाल्यानंतरही आपण एक्सला फॉलो करत असतो.
ती कुठे जाते, काय करते, कोणाशी बोलते, आंनदी आहे की दु:खी या सर्वाचा विचार आपण करत असतो.
आपल्या त्या व्यक्तीची सवय झालेली असते. यासाठी आपण खालील गोष्टींकडे लक्ष द्यायला हवे.
सोशल मीडियापासून दूर राहा. आपल्या मित्रमैत्रिणी घरच्यांशी संवाद साधा.
एकांताचा आंनद घ्या, नव्या लोकांना भेटा.
जुन्या मित्रमैत्रिणींना वेळ द्या त्याच्या सोबत फिरण्याचा काही प्लॅन करा.