ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
देशभरात इंटरनेटवर मोठी बंदी घालण्यात आली आहे, जी सुमारे १२ तास चालली.
नेपाळच्या सरकारने रिपब्लिकन पीपल्स पार्टी (CHP) च्या मुख्यालयात एक विश्वस्त नियुक्त केला आहे. या निषेधानंतर ही बंदी लागू करण्यात आली.
नेपाळ सरकारने २६ सोशल मीडिया अँप वर बॅन लावले आहेत.
यामध्ये व्हाट्सअँप, इंस्टाग्राम, युट्यूब आणि इतर २६ अँप समाविष्ट आहेत.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदीनंतर लोक नेपाळ सरकारवर संताप व्यक्त करत आहेत.
नेपाळ नंतर आता तुर्की सरकारने सुध्दा सोशल मीडिया प्लॅटफॅार्म बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
तुर्की सरकारने युट्यूब,ट्विटर, इंस्टाग्राम आणि व्हाट्सअँप सारख्या साइट्सवरील प्रवेश निलंबित केले आहेत.
घडलेल्या या प्रकारानंतर नागरिकांच्या नियमित कामांमध्ये आणि संभाषणामध्ये अडचणी निर्माण होत आहेत.