साम टिव्ही ब्युरो
सनी लिओनीनं तिच्या स्टाईलनं जगभरामध्ये विशेष ओळख निर्माण केली.
तिचा चाहता वर्ग मोठा आहे.
सनीनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं.
तसेच तिच्या आयटम साँग्सला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
सनी तिच्या नृत्यशैलीनं प्रेक्षकांची मनं जिंकते.
बॉलिवुडमध्ये आल्यानंतर सनीच्या स्टाईलमध्ये बराच बदल झाला आहे.
चित्रपटांबरोबरच सनी छोट्या पडद्यावरील रोडीज या शोमधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस आली होती.
सनी लिओन करिअरसोबतच तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलही चर्चेत असते.