Aditi Rao Hydari: अदिती राव हैदरीचे किलर फोटो

Shivani Tichkule

अदिती राव हैदरी

बॉलिवूडची मनमोहक अभिनेत्री म्हणून अदिती राव हैदरीचे नाव घेतले जाते.

Aditi Rao Hydari Look | Instagram

वेगळी छाप

मोठ्या पडद्यापासून ते OTT आंतरराष्ट्रीय स्तरावर अदितीने एक वेगळीच छाप पाडली आहे.

Aditi Rao Hydari Fashion | Instagram

श्रीनगरम

2004 मध्ये आदितीने तिचा पहिला अभिनय प्रोजेक्ट 'श्रीनगरम' केला.

Aditi Rao Hydari Songs | Instagram

भूमिका

यामध्ये तिने 19व्या शतकातील देवदासीची भूमिका साकारली होती.

Aditi Rao Hydari Movie | Instagram

बॉलिवूड

तिने बॉलिवूडमध्ये अनेक सिनेमांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली.

Aditi Rao Hydari Style | Instagram

ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत

दिल्ली 6 फेम अभिनेत्री अदिती राव हैदरी कायम तिच्या ग्लॅमरस अदांमुळे चर्चेत असते

Aditi Rao hydari Marriage | Instagram

जन्म

अदिती राव हैदरीचा जन्म 28 ऑक्टोबर रोजी हैदराबाद येथे झाला.

Aditi Rao hydari Husband | Instagram

सक्रिय

सध्या ती फारशी सिनेमांमध्ये दिसत नसली तरी सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.

Aditi Rao Hydari Age | Instagram

Next : चांदण्या राती झगमगता तारा...

येथेक्लिक करा