Aditi Rao Hydari Wedding Photos: अदिती राव हैदरीच्या लग्नाचे फोटो पाहिलेत का?

Manasvi Choudhary

हिरामंडी

'हिरामंडी' फेम अभिनेत्री अदिती राव हैदरीने लग्न केलं आहे.

Aditi Rao Hydari Wedding Photos | Instagram

विवाह

अदितीने अभिनेता सिद्धार्थ सूर्यनारायणसोबत विवाह केला आहे.

Aditi Rao Hydari Wedding Photos | Instagram

लग्नाचे फोटो

नुकतेच अदितीने तिच्या लग्नाचे फोटो पोस्ट करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

Aditi Rao Hydari Wedding Photos | Instagram

कॅप्शन

फोटो पोस्ट करत अदितीने "तू माझा सूर्य आहेस, चंद्र आहेस आणि माझ्यासाठी तू माझा तारा आहेस. लव्ह, लाइट अँड मॅजिक... मिस्टर अँड मिसेस अदु- सिद्धु" असं म्हटलं आहे.

Aditi Rao Hydari Wedding Photos | Instagram

लूक

अदितीने सोनेरी रंगाच्या साडी तर सिद्धार्थने पांढरा रंगाचा कुर्ता परिधान केला आहे.

Aditi Rao Hydari Wedding Photos | Instagram

ट्रेडिशनल लूक

ट्रेडिशनल लूकमध्ये या दोघांचा जोडा फारच सुंदर दिसत आहे.

Aditi Rao Hydari Wedding Photos | Instagram

चाहत्याकडून शुभेच्छाचा वर्षाव

सोशल मीडियावर अदितीच्या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छाचा वर्षाव केला आहे.

Aditi Rao Hydari Wedding Photos | Instagram

या चित्रपटात केलय काम

'महासमुद्रम'या चित्रपटात अदिती आणि सिद्धार्थने एकत्र काम केले होते.

Aditi Rao Hydari Wedding Photos | Instagram