Marathi celebrity: तेजस्विनी पंडितपाठोपाठ आणखी एक लोकप्रिय अभिनेत्रीची 'आदिपुरुष' सिनेमात महत्वाची भूमिका

Vishal Gangurde

'आदिपुरुष' सिनेमा

'आदिपुरुष' सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे .

adipurush | Saam tv

मराठी कलाकार

'आदिपुरुष' सिनेमात मराठी कलाकारांची मांदियाळी पाहायला मिळत आहे.

Adipurush | Saam tv

तेजस्विनी पंडित शूर्पणकेच्या भूमिकेत

या सिनेमात अभिनेत्री तेजस्विनी पंडित शूर्पणकेची भूमिका साकारली आहे.

Tejaswini Pandit | Inastagram

कैकयी

तर अभिनेत्री सोनाली खरे हिने कैकयी भूमिका साकारली आहे.

Sonali khare | Instagram

सोनालीची इन्टाग्राम पोस्ट चर्चेत

सोनालीने याबद्दल पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे.

Sonali khare | Instagram

सोनालीला झालाय आनंद

सोनालीने 'आदिपुरुष' सिनेमात भाग होता आलं याबद्दल आनंद व्यक्त केला आहे.

Sonali khare | Instagram

कमेंट्सचा वर्षाव

सोनालीच्या पोस्टवर कमेंट्सचा वर्षाव केला आहे .

Sonali khare | Instagram

सोनालीची भूमिका

सोनालीच्या भूमिकेची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

sonali khare | Instagram

Next: शिवानीच्या अदांवर दुनिया फिदा

Shivani Kamble | Instagram
येथे क्लिक करा