Adhik Maas Amavasya 2023 :आज अधिकमास अमावस्या; या राशीच्या लोकांसाठी ठरेल शुभ, भाग्य उजळेल

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अधिकमास अमावस्या

आज अधिकमास अमावस्या आहे. काही राशींच्या लोकांसाठी ही अमावस्या विशेष परिणामकारक ठरणार आहे

Adhik Maas Amavasya 2023 | Saam TV

मुहुर्त

हिंदू पंचांगानुसार अमावस्या अमावस्या तिथी १५ ऑगस्टला दुपारी १२,४२ वाजता सुरू झाली असून ती आज बुधवार १६ऑगस्टला दुपारी ३.०७ वाजेपर्यत आहे.

Adhik Maas Amavasya 2023 | Saam TV

भगवान विष्णू

अधिकमासात भगवान विष्णूची मनोभावे पुजा केली जाते.

Adhik Maas Amavasya 2023 | Saam TV

रास

काही राशीसाठी अधिक मास अमावस्या अतिशय शुभ दिवस ठरणार आहे.

Adhik Maas Amavasya 2023 | Saam TV

कन्या रास

कन्या राशीच्या लोकांसाठी ही अमावस्या फलदायी असणार आहे. व्यवसायिक प्रगती होईल

Adhik Maas Amavasya 2023 | Saam TV

तूळ रास

अधिक मास अमावस्या तूळ राशींंसाठी नशिब पालटणारं ठरणार आहे. त्यांच्या स्वप्नांना उजाळा मिळणार आहे.

Adhik Maas Amavasya 2023 | Saam TV

वृश्चिक रास

वृश्चिक राशींसाठी अधिक मास अमावस्या चांगली असणार आहे. व्यापारी लोकांना धनलाभ होणार आहे.

Adhik Maas Amavasya 2023 | Saam TV

NEXT: Astrology : 'या' राशीचे लोक करतात खुप प्रेम, तुमची रास कोणती?

Astrology | Canva
येथे क्लिक करा...