Adhik Maas 2023: अधिक महिन्यात लग्न का करू नये? काय आहे त्यामागचं कारण

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अधिक मास

हिंदू कालनिर्णयप्रमाणे यंदा अधिक मास हा एक अतिरिक्त महिना आला आहे हा महिना तीन वर्षातून एकदा येतो.

Adhik Maas 2023 | Yandex

महिना

अधिकमास पवित्र महिना मानला जातो मात्र या महिन्यात शुभ केले जात नाही

Adhik Maas 2023 | Yandex

नेमकं कारण काय

अधिक महिन्यात शुभ कार्य किंवा नवीन कार्यारंभ करू नये, असे सांगितले जाते.

Adhik Maas 2023 | Yandex

काय करू नये

लग्न, कार्य, मुंज, साखरपुडा किंवा इतर कोणतेही शुभ कार्य अधिक महिन्यात करू नये.

Adhik Maas 2023 | Yandex

कारण

अधिकमासात विवाह केल्याने नव विवाहित जोडप्यांच्या आयुष्यात सुख मिळत नाही असे मानले जाते.

Adhik Maas 2023 | Yandex

नात्यात दुरावा

या महिन्यात विवाह केल्याने नवविवाहित पती- पत्नीला शारिरिक सुख लाभत नाही तर नात्यांमध्ये दुरावा निर्माण होतो.

Adhik Maas 2023 | Yandex

कधी करावे

जर तुम्हाला लग्न करायचे असेल तर ते एकतर अधिक महिन्याच्या आधी किंवा नंतर करावे.

Adhik Maas 2023 | Yandex

NEXT: lifestyle Soap Use: एकाच साबणात घरातील सगळेच आंघोळ करताय? वेळीच व्हा सावध, अन्यथा...

Soap Use | Canva
येथे क्लिक करा...