Bathing Hacks: आंघोळीच्या पाण्यात 'ही' गोष्ट मिसळा; त्वचेवरील समस्या होतील छुमंतर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

त्वचेववर रॅशेस

बदलत्या वातावरणामुळे तुमच्या त्वचेववर रॅशेस सारख्या समस्या उद्भवतात.

rashes | Canva

कोरफड जेल

त्वचेची काळजी घोण्यासाठी आंघोळीच्या पाण्यात कोरफड जेलचा वापर करा.

aelovera | Canva

पिंपल्सच्या समस्या

कोरफड जेल अंघोळीच्या पाण्यात मिसळल्यामुळे पिंपल्स सारख्या समस्या होतात दूर.

healthy skin | Yandex

हायड्रेटेड त्वचा

कोरफड जेल अंघोळीच्या पाण्यात मिसळल्यास तुमची त्वचा हायड्रेटेड होऊ शकते.

moisture | Canva

मोईश्चराईझ त्वचा

कोरफड जेल अंघोळीच्या पाण्यात मिसळल्यामुळे त्वचा मोईश्चराईझ होण्यास मदत होते.

Hydration | Canva

निरोगी त्वचा

कोरफड जेल त्वचेला मसाज केल्यास त्वचा निरोगी रहाण्यास मदत होते.

Skincare | Canva

त्वचेवरील डाग

कोरफड जेलच्या वापरामुळे त्वचेवरील डाग निघून जाण्यास मदत होते.

Skincare Tips | Canva

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.

skin Rashes | Canva

NEXT: झोपण्यापूर्वी कोमट पाण्यात 'हा' पदार्थ मिसळा; वजन होईल झटपट कमी

Weightloss Tips
येथे क्लिक करा...