Adah Sharma | श्यामरंगी न्हाऊन गेली, मुरलीधराच्या बासरीने 'अदा' सजली

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

इंस्टाग्राम

'द केरळ स्टोरी' फेम अभिनेत्री अदा शर्माने इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे.  

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

अदा शर्मा

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री अदा शर्माला फूड ऍलर्जीमुळे हॉस्पिटलमध्ये दाखल झाल्याची बातमी व्हायरल झाली होती. 

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

इंस्टाग्राम

अभिनेत्री अदा शर्माने इंस्टाग्रामवर राधेसारखी सजून मुरलीधराच्या बासरीसोबत फोटो शेअर केले आहेत.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

बासरी

अदा बासरी वाजवताना फार गोड दिसत आहे.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

अदा

निसर्गरम्य वातावरणात अदा राधाच्या लूकमध्ये फारच छान दिसतेय.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

कमेंट्स आणि लाईक्स

अदाच्या या अदांनी चाहते तिच्यावर कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव करतायत.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

सोशल मीडिया

अदा सतत सोशल मीडियावर सक्रिय असते.

Adah Sharma | Instagram @adah_ki_adah

Next : Mitali Mayekar's Trip Photo | मितालीची याला नॅशनल पार्कमधील निसर्गरम्य ट्रिप पाहिलीत का?

Mitali Mayekar | Instagram @mitalimayekar