ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
अदाह 'द केरला स्टोरी' या चित्रपटापासून चर्चेत आहे.
तरी तिच्या फॅन क्लबने तिला उचलून धरले आहे.
सध्या बार्बी चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आला अन् अदाहच्या चाहत्यांनी तिचे काही फोटोज तिला टॅग केले आहे.
यात अदाह वेगवेगळ्या स्टाईलमध्ये बार्बीच्या बॉक्स मध्ये सजलेली दिसते.
यात अदाह बॉक्सर बार्बी आहे.
यात अदाह मॉडेल बार्बी दिसतेय.
अदाह सर्व स्टाईलमध्ये सुंदर दिसतेय.